Posts

Showing posts from 2011

अज्ञान आणि विज्ञान- एक मजेशीर घटना

अज्ञान आणि विज्ञान- एक मजेशीर घटना १९९४-९५ मधे मी नाशिक येथे महसूल आयुक्त असतांना घडलेली ही सत्यघटना आहे. १९९५ मधे नाशिक विभाग दुष्काळग्रस्त होता. सर्वच तालुक्यामध्ये पर्जन्यमान कमी झाले. पिके जळाली. मोठे नुकसान झाले.रबीचे पीक बरे आल्यामुळे वर्ष अखेरीला लोकांना दिलासा मिळाला पण दुष्काळाची भयछाया लोकांच्या मनावर राहून गेली. त्यांत एकूण पाऊस कमी झाल्याने विहीरींचे पाणी आटले होते. त्यामुळे पुढच्या वर्षी नव्या विहीरी खणण्याची गरज निर्माण झाली. आपल्याकडे GSDA म्हणजे ground water survey authority या नावाचे एक सरकारी खाते असते. त्यांच्या मार्फत दरवर्षी ब-याच विहीरी खोदल्या जातात.त्यातील सुमारे ८० टक्के सरकारी खर्चाने असतात, त्यामुळे त्यांनी पाण्याची शक्यता पडताळली, विहीरी खणल्या आणि त्यांना पाणी लागले नाही तर त्याचे फारसे वैषम्य कुणाला वाटत नाही, कित्येकदा त्याची माहिती कुणाला मिळत नाही. खुद्द त्या खात्याकडे अभ्यासकाच्या दृष्टीने ही सर्व माहीती मांडून त्यांचे यशस्वी - अयशस्वी हे गणित मांड़ले जाते कां? हा वेगळा प्रश्न आहे. पण जरी तस होत असल तरी त्याची माहीती लोकांपर्यंत नसते. म

शिल्पकार चरित्रकोष ग्रंथसंकलनातील लीना मेहेंदळे परिचय

Image
शिल्पकार चरित्रकोष या सा. विवेकच्या ग्रंथसंकलनातील लीना मेहेंदळे यांचा परिचय (मुलाखतकार संध्या लिमये) शिल्पकार चरित्रकोष खंड 3(न्यायपातिका, प्रशासन इ)

आऊट ऑफ बॉक्स ! -- reg march 2010

आऊट ऑफ बॉक्स ! Date 19/03/2010 05:00 Author - लीना मेहेंदळे Hits 208 Language Global Print Print PDF PDF RSS Feeds RSS Feeds समाजपटलावर अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे अजूनही स्त्रियांचा प्रवेश होणे बाकी आहे. चौदा वर्षांनंतर महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ज्या क्षेत्रांमध्ये महिलांचा शिरकाव कालपर्यंत झालेला नव्हता त्या क्षेत्रांमध्ये नव्या संधी उपलब्ध होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे असे वाटते. तसे बघायला गेले तर असे अनेक कोपरे आहेत जे अजून शिल्लक आहेत आणि ज्यांच्याबद्दल आपल्याकडे अजूनही चर्चा होताना दिसत नाही. 'बायकांचे काय काम' हा दृष्टीकोन अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या पुरुषांच्या मनात असतो. राजकारण हे त्यातले एक क्षेत्र झाले पण डिफेन्स मिनिस्ट्री आहे, रॉ सारखी संस्था आहे, सीआयआय; म्हणजेच कन्फ्रीड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, ऑईल ऍण्ड नॅचरल गॅस, न्यूक्लीयर रिसर्च, थर्मल पॉवर इथपासून ते थेट बुध्दिबळाच्या खेळापर्यंत अनेक क्षेत्रे आहेत जिथे आजही स्त्रीयांच्या शिरकावाला फारसे प्रोत्साहन दिले जात नाही. बायका पोचू शकत नाहीत. रॉच्या इंटेलिजन्स विंगमध

क्यूँ नही सरकार रद्द करती 2G Specrtum के गैरकानूनी व्यवहार

क्यूँ नही सरकार रद्द करती 2G Specrtum के गैरकानूनी व्यवहार चलो, उतने महीने पहले चोरी की और देशद्रोह की, देश को लूटने की योजना की कोई रपट नहीं लिखी गई। तो क्या आज लिखी गई है ? और जिसने चोरी का माल पाया, और उससे पैसा बनाया, उनका क्या? क्या वह नहीं समझ रहे थे कि उन्हें चोरी का माल बेचा जा रहा है? बिलकुल समझ रहे थे, और उस चोरी को पचा लेने का दावा रखते थे। इसीलिए तो वे कार्पोरेट जगत के बेताज बादशाह थे। लेकिन मियां गालिब, अब देश की जनता क्या करे? आप तो ठहरे शायर, आप क्या उत्तर देंगे। लेकिन मैं दे सकती हूं इसका उत्तर। उसी कांट्रक्ट ऍक्ट में मिलेगा, जिसके आधार पर खरीदारी, लेन-देन और कार्पोरेट जगत का व्यापार चलता है। लेकिन इससे पहले हम एक नजर अपने लोकतंत्र और उसके बुनियादी सिध्दांतों की ओर डालें। हम भारतीय लोकतंत्र के लोग ही इस प्रणाली के शासक हैं- अपनी देश की संपत्ति के मालिक और रखवालदार । चुनाव में जो प्रतिनिधि जीतकर आते हैं, उनके सारे भाषण याद करिए- वो अपने आपको जनता का सेवक बताते हैं, न कि जनता का मालिक। और इस एक मामले में वे पूरे सत्यवादी हैं- क्योंकि वे वाकई जनता के सेवक हैं-नौकर हैं और य

Quick - Survey- Methodology

Note on conversation with Ms. Leena Mehendale. As per our discussion in faculty meeting I had proposed following four topics for the concurrent project. 1) To study the functioning of self help group (Mahila Bachat Gat) 2) To conduct a survey to know the opinion of people about Metro Train in Pune city. 3) To study the problems faced by the PMT Bus drivers. 4) To study the problems faced by Traffic Police. Out of the four topics suggested, Ms. Mehendale has recommended the following topic for the Survey. “Study of the problems faced by the PMPML Bus drivers”. Procedure to conduct the survey. To set a questionnaire with not more than 20 questions. To list five major problems faced by PMPML bus drivers. The first ten questions will be based on these problems to explore the expectations of drivers from management to solve these problems. Other ten questions will be based on minor problems faced by drivers. To contact the PMPML Bus driver union leaders for understanding the problems

भेकड

published in Antarnad --when ????? भेकड तो जंगलात रहात होता. जंगलाचे नियमच वेगळे असतात. कुणी कुणावर दबाव टाकत नाही कि जोर जबर्दस्ती नाही. कुठेही कितीही वेळ भटका, वाटेल तेंहा घरी परता. जंगल इतकं मोठ असत, तरी पण इथे रस्त्यांची ओळख करून घेणं सोप असत. आणि कधी मुख्य रस्त्यावरून भटकत दूर गेलो तरी पर्वा नाही. घरी लौकर परतायची घाई नाही आणि घरापासून दूर रहाण्यांत फार धोकेही नाहीत । निदान त्याच्यासाठी तरी नाहीच. तो शक्तिमान होता. पण शहराचे नियम वेगळे होते. त्याने ऐकल होतं की शहरी लोकांनी शहरांना खूप गजबजून टाकल होतं आणि कठिण करून टाकलं होतं. एक रस्ता चुकून दुस-या रस्त्यावर गेलात तर कळणारच नाही की आता परत कस जायच. जंगलाने त्याला खूप कांही शिकवल होतं. त्यातली अगदी प्रारंभिक शिकवण होती की आलेला रस्ता ओळखून त्यावरूनच कस परत जायच. पण ज्यांनी शहरांचे थोडे फार नियम पाहिलेत ते सांगत असतात की शहरी लोकांचे रस्ते इतके गुंतागुंतीचे आहेत की जंगलातली कोणतीही शिकवण इथे उपयोगाची नाही. त्यापेक्षा शहाणपणाची गोष्ट म्हणजे जो जंगलात स्थिर-स्थावर झाला आहे त्याने शहराकड़े ढुंकूनही पाहू नये. याच जंगलात त्

nirukta निरुक्त

Etymology is the study of the history of words, their origins, and how their form and meaning have changed over time. This concept was so important to Indian literature that Nirukta -- broadly Etimology -- is one of the 6 vedangas (शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदस्, ज्योतिष.) (अपूर्ण)

स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हेच तिचं 'आईपण'--तनिष्क मधील लेख --गौरी कानिटकर

Image
स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हेच तिचं 'आईपण' --तनिष्क मधील लेख --गौरी कानिटकर आदित्य व लीना मेहेंदळे Friday, April 15, 2011 AT 12:00 AM (IST) Tags: tanishka, careerist mother, aditya mehendale , leena mehendale "या मुलाखतीच्या निमित्ताने मागे वळून पाहताना असं वाटतंय, की आईचं व्यक्तिमत्त्व, तिची महत्त्वाकांक्षी वृत्ती, तिचं प्रत्येक भूमिकेत झोकून देणं आम्ही अनुभवलं. ती आमच् यासाठी फक्त आई राहिली नाही, जितंजागतं रोल मॉडेल झाली. म्हणूनच आमच्यातही महत्त्वाकांक्षा रुजली, योग्य तो निर्णय घेण्याची वृत्ती आमच्यातही निर्माण झाली. आईपण हे " टिपिकल काळजीवाहू' आईच्या पलीकडे असतं. किमान आमच्या आईने तरी तसं मानलं आणि निभावलंही!'' सांगतोय आयएएस अधिकारी लीना मेहेंदळे यांचा इंजिनियर मुलगा आदित्य. ------------------------------------------------------------- आपली आई इतर आयांपेक्षा वेगळी आहे याची जाण आम्हाला खूप उशिरा आली. त्याचं सगळं श्रेय आईलाच. ती नोकरी करते म्हणजे काही वेगळं आहे आणि त्यामुळे आमच्या रोजच्या आयुष्यात किंवा आमच्या नात्यात काही फरक पडू शकतो, असं तिने आम्हाल

D भेसळ सम्राटविरोधी अहवाल मंत्रालयात १५ वर्षे धूळ खात पडून

लोकमत मुंबई सोमवार ३१ जानेवारी २०११ see the blog on yashwant sonawane

खरे दोषी आहेत तरी कोण - भेसळ, सोनवणे आणि गोगड

Image
फेसबुक प्रतिक्रियांसाठी ही लिंक आहे

अराजकाची नांदी! अग्रलेख लोकसत्ता २९ जानेवारी २०११

अराजकाची नांदी! शनिवार, २९ जानेवारी २०११ महाराष्ट्राचा गेल्या काही वर्षांत किती झपाटय़ाने ऱ्हास झाला आहे याचा जळजळीत पुरावाच नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळून मारणाऱ्यांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्य़ातल्या या इंधनमाफियांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची शिफारस १९९५-९६मध्ये नाशिकच्या तेव्हाच्या विभागीय आयुक्त लीना मेहेंदळे यांनी सरकारकडे केली होती. मनमाड, मालेगाव, पानेवाडी भागातल्या माफियांची नावे त्यांनी आपल्या अहवालात दिली होती, पण त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकलेली नाही; कारण हे सर्व टोळभैरव कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते. गेल्या काही वर्षांपासून राजकारणाला लागलेली ही कीड महाराष्ट्र जोपासतो आहे. भारतीय जनता पक्षाचे विनोद तावडे आता मोठय़ा आविर्भावात गौप्यस्फोट करत आहेत आणि कोणत्या ‘जीआर’साठी कुणी किती पैसे दिले याची आपल्याजवळ बित्तंबातमी असल्याचे सांगत आहेत, पण त्यांच्या पक्षाचे युती सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानाच या भेसळ प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याच विषयावर काल लिहिलेल्या ‘हे राज्य माफियांचे’ या अग्रलेखात आम्ही म्हटले होते, की हा

Makar Sankrant why it is imp. compared to 22 Dec.

Recently we celebrated Makar Sankrant. We all know that this is the day when the sun enters the tropic of capricorn as viewed from earth and the days start getting longer than the nights (as viewed from northern hemisphere). But there is more significance to it. Actually the days have already started getting longer right from 23rd December. So that is not the significant point on Makar Sankrant which is 15th Jan. But the interesting point is How does the day become longer? There are two ways -- Either sunrise time has to get earlier or sunset time has to get later. So if you see the Panchang (the Almanac) you will find that the sunset time start later right from 23rd Dec. But the sunrise time has not yet moved to early timings. The sun -- like a naughty child, continues to rise later than when it did on the previous day. This happens till 11th or 12 Jan. Then the sunrise time remains steady for a day or two as if the sun is still thinking if it can continue to remain naughty and lazy.

सौ. लीना मेहेंदळे यांनी केलेल्या व्याख्यानाचा सारांश

सौ. लीना मेहेंदळे. यांनि चित्पावन ब्राह्मण संघामधे केलेल्या व्याख्यानाचा सारांश . कोकण निर्मात्या परशुरामाला वंदन करुन लीनाताईंनी व्याख्यानाला सुरुवात केली. १९७४ ते २०१० ह्या प्रदिर्घ सेवेतिल अनुभव त्यांनि एक-एक करुन उलगडून सांगितले. त्या म्हणाल्या की ,“ब्रिटिश काळात प्रशासन हे जनतेपेक्षा राणीला जबाबदार होते आजही ते लोकाभिमुख नाहि. प्रशासनात आजही मनमानी बदल्या केल्या जातात. श्री .अरुण भाटिया यांच्यासारखा अधिकारी जेव्हा अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवतो त्यावेळेला कसा जनतेचा विरोध असताना पण त्यांची बदली होते ह्याचे उदाहरण दिले. भारतात होऊ घातलेल्या मोठ-मोठ्या उर्जा प्रकल्पांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की “आज उर्जा निर्मितीपेक्षाहि उर्जा बचत आवश्यक आहे.” उर्जा बचतिच्या ‘Nega-watt’ य़ा संकल्पनेचि त्यांनी माहिती दिली.उर्जाबचतिबाबत अपण जपानचा आदर्श घ्यायला हवा असं मतं त्यांनी व्यक्त केलं. ए. राजांवर FIR दाखल करण्यात होत असणाय्रा दिरंगाइबद्दल त्यांनी सरकारच्या दुटप्पि धोरणावर ताशेरे ओढले. सेवेत असताना बदल्यांना घाबरुन तत्वांशि तडजोड केली नाही असं त्या म्हणाल्