Posts

Showing posts from August, 2010

पाँच मिनटोंमें संगणकपर हिंदी सीखें

Image
भाग - १ तंत्र -विश्लेषण हमारे नब्बे प्रतिशत संगणक उपभोक्ता नही जानते कि संगणक पर हिंदी (पूरी बात कहूँ तो हरेक भारतीय भाषा) सीखने के लिये एक युक्ति है जिसमें केवल आधा घंटा पर्याप्त हैं। वह भी अंग्रेजी टंकन-ज्ञान पर निर्भरता के बिना। जब संगणकका प्रचलन काफी बढ गया तो कई बुद्धिजीवियोंने कामचलाऊ अक्षरज्ञानकी श्रेणीका अंग्रेजी टंकलेखन सीख लिया और कईयोंने इसे अपने बसके बाहर बताकर मुँह मोड लिया। उन सबकी जानकारी के लिये पहले देखें कि यह युक्ति क्या हे। इस युक्तिका नाम है इनस्क्रिप्ट की-लेआउट अर्थात् संगणकके कुंजीपटलपर चलनेवाला एक विशिष्ट वर्णक्रम। इस लेआऊटमें वर्णोंका क्रम वैसे ही चलता है जैसा हमने कक्षा एकमें पढा होता है -- अर्थात् कखगघ..., चछजझ..., य़ा अआइईउऊ... । अतः कुञ्जियां खोजनेकी दिक्कत नही है, जो अंग्रेजी सीखनेमें है या पुराने कालमें टाइपराइटर मशीनोंमें हुआ करती थी। साथही इसमें तमाम व्यंजन दायें और स्वरकी मात्राएँ बाँये हाथसे लगानेका चलन है, जिससे अपनेआप एक लयसी बँध जाती है और थोडीही प्रॅक्टिसमें टंकनकार्य में अच्छी गति आ जाती है। क्षिप्रतासे सीख पानेका यह भी एक कारण ह

माझे लेखन -- सासंमं साठी

श्रीमती लीना मेहेंदळे एक कुशल प्रशासक व विचारवंत लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. प्रशासनांत त्यांनी विविध क्षेत्रांवर ठसा उमटवला. देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनाचे काम असो वा ऊर्जा-संरक्षणाचे, प्रत्येक कामांत त्यांची सामाजिक जाण व सिस्टम-सुधारण्याच दृष्टिकोन दिसून येतो. त्यांच्या कित्येक वैचारिक लेखांपैकी कांही लेख "इथे विचारांना वाव आहे" (संस्कृती प्रकाशन, पुणे) आणि "समाजमनांतील बिंब" (मौज प्रकाशन, मुंबई) या दोन लेखसंग्रहाच्या रूपाने प्रसिद्ध झाले आहेत. हिंदीमधेही तीन संग्रह आले आहेत, व बरेच लेख त्यांच्या ब्ल़ॉगवरही पहायला मिळतात. या लेखांतून प्रशासन व समाजाच्या नात्यांतील बारकावे उलगडत जातात आणि आपल्याला कोणत्या उद्देशाने कोणत्या दिशेने जायला हवे त्याची चर्चा आपल्या मनांत होऊ लागते. संगणक-युगांत भारतीय भाषा हरवू द्यायच्या नाहीत यासाठी शासनामधे व शासनाबाहेर त्या सतत प्रयत्नशील आहेत. त्या विचारातूनच त्यांनी लिहिलेले "संगणकाची जादुई दुनिया" हे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले आहे. वेचारिक लेखनाखेरीज त्यांनी विपुल निसर्ग-साहित्य, विज्ञान व