Posts

Showing posts from September, 2021

यक्षप्रश्न -- मराठी

वाचन या सदरासाठी शब्दांकन - लीना मेहंदळे   सकाळ साठी शब्दांकन -- राधिका कुंटे  लहानपणी आपण जे वाचतो, ऐकतो नि पाहतो ते आपल्या स्मृतीमध्ये स्कॅन केल्यासारखं राहतं. त्यातील एखाद्या भावलेल्या गोष्टीसंबंधी विचार आपल्या नकळत चालू राहतात. माझे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते. त्यांच्या पुस्तकाच्या संग्रहातून मी महाभारत काढून वाचलं होतं. `यक्षप्रश्ना`चा भाग खास करून त्यातील दोन प्रश्नांची उत्तरं माझ्या मनात ठाण मांडून बसली होती. याच विषयावरील एक पुस्तक हाती लागलं ते म्हणजे- आचार्य निशांतकेतूलिखित `सनातन यक्षप्रश्न` हे हिंदीतील पुस्तक. या पुस्तकात महाभारतातल्या याच संदर्भाचे विवेचन आहे. द्युतात राज्य हरून पांडव वनवासी होतात. एक दिवस त्यांच्याकडं एक ऋषि येतात. `यज्ञाच्या तयारीत एक हरीण वारंवार येऊन अडथळा आणतंय. त्या हरीणाचा बंदोबस्त करा, अशी विनंती ऋषिवर्य करतात. हरीणाचा पाठलाग करता करता या पाच भावंडांना तहान लागते. पाण्याच्या शोधार्थ सहदेवास पाठवलं जातं. तो येत नाही, म्हणून पाठोपाठ नकुल, अर्जुन, भीमास पाठवलं जातं. अखेरीस युधिष्ठिरच त्यांचा शोध घेत घेत एका तळ्यापाशी पाणी प्यायला जातो. तिथं ह

गुप्तहेरकथांमुळे आजही रॉचे आकर्षण -- लोकसत्ता बुधवार 8 जुलै 2009 मुलाखत

गुप्तहेरकथांमुळे आजही रॉचे आकर्षण लोकसत्ता बुधवार 8 जुलै 2009 मुलाखत http://sites.google.com/site/leenameh/loksatta-vachanrang.pdf चरख्याचे तत्वज्ञान प्रत्यक्षांत आणता येईल कांय -- लोकसत्ता बुधवार 8 जुलै 2009 पुन्हा चरखा http://sites.google.com/site/leenameh/punha-charkha.pdf

**************** अनुक्रमणिका -- वाह वाह क्या बात है

वाह वाह क्या बात है -- हे ब्लॉगिंगचे कौशल्य माझ्या मुलानी मला शिकवल. यक्षप्रश्न -- मराठी --  वाचन या सदरासाठी शब्दांकन गुप्तहेरकथांमुळे आजही रॉ चे आकर्षण शिक्षण व्यवस्था कशी असावी - (इंगलिश लेखावरून -- अपूर्ण) लक्ष्मी आणि अलक्ष्मी व्याख्यान सनातन हिंदू धर्म -- श्रद्धाके सोपान   आजका प्रहरी, दिल्ली व्यक्तिमत्व विकासके  ७ संस्कार   अश्विनी लखनऊ के लिये रामजन्मभूमिके लिये हुतात्मा हुए वीरोंका पुण्यस्मरण श्री भूवलय -- जैन मुनि आचार्य कुमुदेंदू विरचित अद्भुत ग्रंथ रवि पटवर्धन नाट्यकलाकार  -- ८२ व्या वर्षीही तडफदार अभिनय Swatantryaveer Vyakhanmala | Leena Mehendale |    U-TUBE  दारूधोरण  कोरोना आणि दारू श्रीरामकथा व श्रीराम जन्मभूमि  हिंदी -- दि ट्रिब्यून चंदीगढ (नैथानी) में प्रकाशित विविधता आणि एकता    ।। दास-वाणी ।। शिव आणि राम - आराध्य म्हणूया की मायथोलॉजिकल वॉरियर न पटणाऱ्या जाहिराती   मटा नोव्हें २०१९   शिव और राम - उपास्य या मिथ्या? क्या कहते हैं हमारे विद्यालय? *क्विक हील.* अँटी व्हायरस ची कथा   कैलास काटकर ची कथा CHINA TO APPOINT NEXT  DALAI LAMA ? वाचन संस्कृती कशी वाढेल   आपटे वाचन