मागोवा अर्थात पूर्ण होणे वर्तुळाचे jpg pg 1-5

मागोवा अर्थात पूर्ण होणे वर्तुळाचे

क़ॉलेजात भोतिकी विषय शिकताना त्यांतील कित्येक सिद्धांत व त्यामागील वैचारिक टप्प्यांनी मला मोहवून टाकले होते.असाच एक सिद्धांत म्हणजे आम्लीफायर सर्किट आणि ऑस्सीलेटर सर्किटचा.

इलेक्ट्रॉनिक्सच्या विकासाच्या आरंभिक काळांत ट्रायोड वॉल्व्हच्या ग्रिडवर एखादा विद्युत सिग्नल टाकल्याने बाहेर मिळणारे आउटपुट त्याच सिग्नलबरहुकुम पण मोठे म्हणजे आम्लीफाय झालेले असते हे लक्षांत आले.












































Comments

Popular posts from this blog

एक शहर मेले त्याची गोष्ट

मी केलेले अनुवाद -- My Translations

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९