Posts

Showing posts from March, 2007

Jatropha: The emerging renewable sources of fuel

Jatropha: The emerging renewable sources of fuel Oil grows on Trees – Times of India 1st April 2005 By Mrs. Leena Mehendale & Mr. Ranjan Goswami Twentieth Century saw an extensive use of fossil fuel that led to today’s fast moving economy and industrialization all over the world. This economic development all around, however, also realized a closed chain amongst fossil fuel, industrialization & global warming. While industrialization is essential for the economic growth of any country, global warming is equally alarming for the entire world. Wise men therefore are continuously attempting to break this chain and reduce the significance of global warming, if not remove it completely. A growing number of scientific researchers and political leaders have urged prompt conservation of fossil fuels by investing immediately in energy-efficient vehicles, machinery, and structures and by gradually shifting to alternative sources of energy. The reason most commonly given in support of fo

सुभाष कोण ते ठावकीच नाही

सुभाष कोण ते ठावकीच नाही -- लीना मेहेंदळे एक छोटासाच प्रश्न, पण त्याने भला मोठा अंधार उजेडात आणला. हा अंधार आहे अज्ञानाचा अस कुणाला वाटेल. पण छे, छे. हा अंधार आहे कृतघ्नतेचा. हा अंधार आहे बेदरकारपणाचा. हा आहे मूल्यशून्यतेचा. निरुत्साहाचा, शिकणार नाही, सुधारणार नाही या वृत्तीचा. ग्लोबलायझेशनच्या जमान्यांत राष्ट्रमूल्य हरवून बसलेल्यांचा. की ही पराकोटीची सत्यवदिता म्हणायची? ठावकी नव्हते ना - मग सांगून टाकले की ठावकी नाही म्हणून. फायली पाहिल्या - त्यांत दिसले नाही. मग सांगून टाकले की दिसत नाही. तर त्यांत कांय चूक? आपल्याकडे टोचणी, बोचणी, असा कांही प्रकार असतो कां हो ? कांही गोष्टी अशा आहेत की ज्या फायलीत नसल्या तरी त्या नाहीत हे लिहितांना पेन गळून पडले पाहिजे. करोडपतिमध्ये प्रश्न विचारा - बिडी जलायले कुणी लिहिले - लाखो लोकांच्या कंठातून चालीवर नाचत - थिरकत उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न विचारा - एक कोटी रुपयांसाठी - 'जय हिंद' चा नारा या देशांत कुणी आणला? एकजात सगळे करोडपतिच्या स्क्रीन वरून पळ काढतील. होय ना? मग फायलींचा कांय दोष ? जे केबीसीला ठावकी नाही ते फायलींना कसे ठावकी