Posts

Showing posts from November, 2010

Why govt will not register FIR against A. Raja

Image
Why govt will not register FIR against A. Raja Because the real issue is not Raja but the Corporate houses. He has passed them the loot and they have used the loot to become rich. If govt of India has to recover this loot of which the govt. is a trustee and a custodian, then first they have to declare that one of their agents namely the PUBLIC SERVANT named A. Raja has perpetuated a fraud, a misappropriation against them and against the people of this country and therefore the wealth looted by him and passed over to beneficiary companies can be got back. Any act of the govt to rescind the 2G spectrum Contracts are bound to fail (as claimed by Rahul Bajaj on TV channel) if there is no FIR against A. Raja on charge of Fraud, Misappropriation and corruption. So the reluctance of the govt in not registering the FIR against A. Raja is not merely to save him but to let those powerful corporate houses free with the money looted from people of India. And how much money? 1,76,700 lakh crore...

मंत्री शोधतांना

मंत्री शोधतांना 14 नोव्हेंबर -- पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस व म्हणून जाहीर झालेला बालदिवस. त्या निमित्ताने दिल्लीत आले असतांना महाराष्ट्र सदन मधील घालमेल अनुभवली. कित्येक दिग्गज कांग्रेसी आमदार व माजी मंत्री इथे दाखल झालेले. सर्वांना नवीन मंत्रीमंडढांत स्थान हवे आहे म्हणून. वरकरणी मात्र पंडित नेहरूंना जन्मदिवसाची श्रद्घांजली वाहणे व ती श्रद्घांजली सोनिया -- राहुल -- पृथ्वीराज यांच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करणे हा या दिल्लीवारीचा उद्देश. हा लेख वाचकांपर्यन्त पोचेल तोवर बहुतेक नवे कांग्रेसी मंत्री निवडले जाऊन शपथविधी पार पडून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव इत्यादि शुभारंभाच्या कामांना सुरूवात झालेली असेल. तरीपण या निमित्ताने राजकारणातली जी विसंगति आणि त्यातून आलेली पोकळी पहायला मिळते ती टिपल्याशिवाय रहावत नाही. आदर्श घोटाळा झाला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. याच कारणाने वीस वर्षापूर्वी अंतुले गेले होते -- शिवाजीराव निलंगेकर पाटील गेले होते -- विलासराव देशमुख गेले (आदर्श पुत्रप्रेमामुळे) शिवराज पाटील गेले (आदर्श अकार्यक्षमतेमुळे) आणि आता अशोक...

मराठी बालसाहित्य

मराठी बालसाहित्य - कुठे आहे, कुठे जायला हवे महाराष्ट्राच्या सुवर्ण-महोत्सव वर्षी मराठी महाराष्ट्राचा विचार विविध अंगांनी होत आहे. त्यांतला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बाल साहित्य. पण अजून तरी याचा विचार कुणी केलेला दिसत नाही. साने गुरुजींनी म्हटले होते - करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. बालसाहित्याबद्दल एवढे व्यापक आणि निर्णायक, तरीही पारिभाषिक असे विधान दुसरे कुणीच केले नसेल. बालसाहित्याचा विचार फक्त बालकांसाठी साहित्य या दृष्टीकोणांतून होऊ शकत नाही - तर उद्यांचा समाज, राष्ट्र आणि जग कसं असेल किंवा कसं असायला हवं, त्याच प्रतिबिम्ब आजच्या बालसाहित्यातून दिसत असल्याने बालसाहित्याचा विचार अत्यंत दूरदृष्टीने केला पाहिजे. मला चवथी पास झाल्यावर बक्षिस म्हणून अरेबियन नाईट्स हे पुस्तक वाचायला देण्यांत आले अणि पाचवीनंतर माझ्यासाठी चांदोबा मासिकाची वर्गणी लावण्यांत आली. या शिवाय बडील संस्कृत व तत्वज्ञानाचे प्रोफेसर आणि रिसर्च गाइड असल्याने घरांत महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं आदि पुस्तकांची रेलचेल होती. त्याच पुस्तकांच्या मुलांसाठी काढलेल्या आवृत्या पण आम्हीं विकत घेत गे...

New for harmony -writing

I had considered it impossible, but saw it happening many times when I came to Mantralaya Mumbai, towards end of 2005. All secretaries had spic and span new computers, complete with new gadgets like printer, scanner and copier. There was internet given to them all, though hardly anyone would use it to read the emails coming from general public. Everyone had a separate private email on which only their close friends could access them. There was no internet connection given to PAs and other staff on the fear that they would remain busy only in share-market transaction and not pay attention to work. Similar fear had been expressed during last more than 15 years in all govt offices, "Don't give computers to the staff because they will play card games on it." I remembered that in 1995, when working as Settlement Commissioner, I had wanted my entire office staff to learn working on computers and I had asked Dy Commissioner to allow them to play a few games so as to take away th...
संता, बंता और दीपक कपूर संता-बंता जा रहे थे। रास्तेमें एक अखबारके ऑफिसके बाहर बडे होर्डिंगपर अखबार का पहला पन्ना चिपकाया था। उसमे एक ओर रुपा बनियनकी ऍड व दुसरी ओर आदर्श घपलेकी न्यूज थी। संता -- (बंतासे) -- तुम रूपाकी बनियान मत पहनना। बंता -- क्यों ? संता -- तू रूपाकी बनियान पहनेगा तो रूपा क्या पहनेगी ? बंता चिढता है, कुढता है, होर्डिंगको ध्यानसे देखता है । फिर अचानक -- बंता -- (संतासे) -- तुम आर्मीमें जाओ तो दीपक कपूरकी बटालियन मत ज्वाईन करना। संता - क्यों ? बंता -- भारतीय फौजियोंको मरवाने के लिये यदि दुश्मनने उसे आदर्श फ्लॅट पेश किया तो दीपक कपूर क्या करेगा ?