female feticide and illiteracy an All India Mapping



To be born and to be educated are the most fundamental rights of anyone.The fast declining rate of female to male sex ratio as has been brought to the fore in the latest census of 2001 has created a wide- spread alarm among the government circles, the voluntary sector and academicians all over the country. There is no doubt that this kind of decline is not natural but is a result of rampant sex detection tests and female feoticide.
Click here to Read More

Comments

HAREKRISHNAJI said…
जेव्हा अश्या पध्दतीची मांडणी केलेली संपुर्ण माहीती समोर येते तेव्हाच कळते की परिस्थिती किती वाईट आहे.

ज्या स्त्रीच्या पोटी आपण जन्म घेतो, ती स्त्री आपण निसर्गाचे चक्र पुडे सुरु ठेवण्यासाठी जन्माला घालु नये ही पुरुषांची मानसीकता फारच भयानक आहे.

संपत्तिला (असलेल्या, नसलेल्या) वारस ही आणखी एक मुर्ख संकल्पना, ज्यापायी मुलालाच जन्म देण्याची त्रीव्र इच्छा रहाते. या युगात आत फक्त एकालाच जन्म वॄत्ती आहे आणि ती अफाट लोकसंख्या ध्यानी घेता योग्यही आहे पण एक मुल तो ही मुलालाच जन्म द्यायचा व मुलीचा गर्भ असल्यास तो पाडुन टाकायचा ही राक्षसी प्रवृत्ती आहे.
खर म्हणजे या बाबतीत गरोदर बाईनी खुप खंबीर व्हायला हवे व आपल्य गर्भाचे रक्षण करायला हवे. आपले मुल जन्मला आले की मनुष्यासकट सर्व प्राणीमात्र त्याला जपतात, त्याची काळजी घेतात, ही जीवीताची काळजी घेण्याची सुरवात बाईनी गरोदर अवस्थेपासुन सुरु करायला हवी.

शासनाने कडक कायदे करुन सुद्धा जेव्हा डॉक्टर्स पैश्यासाठी विकले जावुन गैरधंदे करता ते फार निंदनीय आहे.

नुसते कायदे करुन उपयोग नाही तर त्या कायद्याची जरब बसायला हवी, डॉक्टर्स व पालक दोन्हीहि जेव्हा शिक्षेला घाबरतील तेव्हा स्त्रीभॄण हत्या कमी व्हायला लागतील.

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट