मना अजाणा.. (मराठी कथा)
आज तू या रोपाच्या समोर कुंडीच्या काठांवरडोकं टेकून बसला आहेस. आठवतयते आधी कुठे ङोतं? खूप दूरकुठेतरी. खरं तर ते रोप पण नव्हतं-- निव्वळ एक बीज! छे, तेही नाही! काहीच नाही! फक्त एक अनुभूती! एक अनामिक अस्तित्व बोध-- आहे, कुठे तरी! मग हळूच ते तुझ्यापर्यंत कसं आल? अमूर्त होतं ते मूर्त होऊन? अनामिक होतं ते नामधारी बनून? कां तू त्याला साद घातलीस? कां त्याला गोंजारलेस? कां त्याला कवेत घेऊन त्याच्या सांवळ्या कोमल पानांवर आपले ओठ टेकलेस.....
पुढे वाचा
----------------------------------------------------------------
अंतर्नाद मार्च 2007
पुढे वाचा
----------------------------------------------------------------
अंतर्नाद मार्च 2007
Comments