Posts

Showing posts from May, 2018

खेलखेलमें बदलो दुनियाँ १०८ वीं कडी EP 108

Image

भारतीय तत्त्वज्ञानातील अनुभवसिद्धता महत्त्वाची -- लीना मेहेंदळे

भारतीय तत्त्वज्ञानातील अनुभवसिद्धता महत्त्वाची -- लीना मेहेंदळे Maharashtra Times Pune 23 May 2018 टॉकटाइम (--चिंतामण पत्की) भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्कृत व महाभारताच्या अभ्यासक लीना मेहेंदळे यांची 'महाभारताची समग्र ओळख' ही व्याख्यानमाला वर्षभरापासून सुरू आहे. या व्याख्यानमालेत पन्नासपेक्षा अधिक विचारपुष्प गुंफून मेहेंदळे यांनी सामान्यांपासून जाणकारांपर्यंत सर्वांमध्ये महाभारताकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसित केली आहे. माणसाच्या रोजच्या आयुष्यातील महाभारताचे स्थान या व्याख्यानांमधून अधोरेखित होते. निवृत्त प्रशासकीय अधिकारी असलेल्या लीना मेहेंदळे यांच्याशी या अभिनव प्रकल्पानिमित्त चिंतामणी पत्की यांनी साधलेला संवाद. ----------------------- - महाभारताची नव्याने ओळख करून द्यावीशी का वाटली? - आमच्या लहानपणी विविध ग्रंथाची पारायणे केली जात. प्रत्येकाजवळ गोष्टींचा संग्रह असे. आजच्या पिढीला यातील काही माहीत नाही. आता एक श्लोक म्हणता येत नाही कुणाला. पालकही त्याची ओळख करून देत नाहीत की कसली माहिती देत नाहीत. भांडारकर संस्थेची सुरुवात महाभारता...