अईने लिहिल्या आठवणी

अईने लिहिल्या आठवणी
दादा गेल्यावर आई अगदीच हरवून गेली होती.त्यांत पुणे सोडून भुवनेश्वरला सतीशकडे जावे लागले. नशीब की सतीशकडे आधी पण राहिली असल्याने तिथले वातावरण, घरातले नोकर चाकर ओळखीचे होते.मग मी तिला सुचवले की तू तुझ्या आठवणी लिहून काढ. तसे केल्यावर तिला समाधान मिळून एक प्रकारची उभारी आली आहे.छानच लिहिले तिने.आता मधे थोडा काळ गेला की मी पुन्हा लकडा लावणार की अजून लिही. तिच्याकडे खूप आहे लिहिण्यासारखे.

ते लोड करून ठेवले आहे
http://www.geocities.com/janta_ki_ray/AAI/index.html
वर.

Comments

Popular posts from this blog

एक शहर मेले त्याची गोष्ट

मी केलेले अनुवाद -- My Translations

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९