Posts

Showing posts from April, 2011

स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हेच तिचं 'आईपण'--तनिष्क मधील लेख --गौरी कानिटकर

Image
स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हेच तिचं 'आईपण' --तनिष्क मधील लेख --गौरी कानिटकर आदित्य व लीना मेहेंदळे Friday, April 15, 2011 AT 12:00 AM (IST) Tags: tanishka, careerist mother, aditya mehendale , leena mehendale "या मुलाखतीच्या निमित्ताने मागे वळून पाहताना असं वाटतंय, की आईचं व्यक्तिमत्त्व, तिची महत्त्वाकांक्षी वृत्ती, तिचं प्रत्येक भूमिकेत झोकून देणं आम्ही अनुभवलं. ती आमच् यासाठी फक्त आई राहिली नाही, जितंजागतं रोल मॉडेल झाली. म्हणूनच आमच्यातही महत्त्वाकांक्षा रुजली, योग्य तो निर्णय घेण्याची वृत्ती आमच्यातही निर्माण झाली. आईपण हे " टिपिकल काळजीवाहू' आईच्या पलीकडे असतं. किमान आमच्या आईने तरी तसं मानलं आणि निभावलंही!'' सांगतोय आयएएस अधिकारी लीना मेहेंदळे यांचा इंजिनियर मुलगा आदित्य. ------------------------------------------------------------- आपली आई इतर आयांपेक्षा वेगळी आहे याची जाण आम्हाला खूप उशिरा आली. त्याचं सगळं श्रेय आईलाच. ती नोकरी करते म्हणजे काही वेगळं आहे आणि त्यामुळे आमच्या रोजच्या आयुष्यात किंवा आमच्या नात्यात काही फरक पडू शकतो, असं तिने आम्हाल...