Posts

Showing posts from September, 2010

स्वाइन फ्लू और सरहद

स्वाइन फ्लू और सरहद मुंबई नामा-1 -लीना मेहेंदले (देशबन्धु ऑन लाइन न्यूज पोर्टल Thursday , Sep 17,2009, 08:48:33 PM) अगस्त का महीना मुंबईवासियों के लिए खासे तनाव का रहा। मैं छुट्टियां बिताने बेटे के पास अमरीका गई थी कि मुझे फोन आया स्वाईन फ्लू से बचिए। पूछने पर पता चला कि अमरीका में खासकर मेक्सिको से जुड़े प्रांतों में स्वाइन फ्लू का संसर्ग रोग फैला हुआ है और अमरीका से भारत आने वाले लोगों की बदौलत यहां भी फैल रहा है। मैंने सलाहकर्ता को धन्यवाद दिया और अपने कुछ खास प्रतिरोधक उपाय कर लिए। 7 अगस्त को लौटी तो एअरपोर्ट पर देखा -करीब चालीस डॉक्टरों की फौज डयूटी बजा रही थी- हर आगमित प्रवासी से सर्टिफिकेट लिया जा रहा था कि उसे फ्लू के लक्षण नहीं हैं। जिन्हें थोड़ी बहुत तकलीफ थी उनके लिए तत्काल टेस्टिंग की व्यवस्था भी थी। उस दिन तक मुंबई-पुणे के इलाके में स्वाइन फ्लू से कोई मौत की घटना नहीं घटी थी। 11 अगस्त को पुणे की एक महिला का दु:खद निधन हुआ जो कि पहला हादसा था। तब से एक-एक कर कुछ और भी दुघटनाएं हुर्इं और महज पंद्रह दिनों में देशभर में स्वाईन फ्लू से मरने वालों की संख्या पचास से ऊपर पहुंच गई। म...

सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निकाल

सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निकाल सामान्यपणे आपण समजतो की कोर्टाचे मुख्य काम म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा देणे किंवा जमीन जुमल्यांचे खटले सोडवणे. दोन्ही बाबी तशा दुःखदायक आणि कटकटीच्या म्हणूनच कोर्टाची पायरी चढणे नको रे बाबा असं लोक म्हणत. मात्र अलीकडे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अशा काही मुद्यांची दखल घेतलेली आहे. ज्यांच्यामुळे समाजाच्या विचारांची दिशाच बदलून जावी. समाजाला एक चागल वळण लागाव - आणि समाजात पसरत चाललेल्या कांही घातक बाबी थांबावल्या जाव्यात असे काही निकाल, त्यांची पार्श्र्वभूमी आणि त्यांचे परिणाम चिंतनशील वाचकवर्गासमोर ठेवणे हा या लेखाचा उद्देश आहे. मला ऐंशीच्या दशकात शिक्षण क्षेत्रात घडलेले बदल आठवतात. शिक्षण सम्राटांनी महाराष्टांत मोक्याच्या जागा सरकारकडून दबाब तंत्राने पदरात पाडून घेतल्या आणि त्यावर भरपूर कॅपिटेशन फी घेऊन उच्च शिक्षणाचे कोर्सेस चालवायला सुरवात केली. त्यांनी समाजाची आणि शासनाची व्यवस्थिक कोडी केली होती. ब्रिटिशांनी त्यांच्या अंमलात जी काही उच्च शिक्षणाची - विशेषतः तांत्रिक शिक्षणासाठी कॉलेजेस सुरू केली होती, त्यात फारसा भर टाकायला आपल्या शासनाला कित्ये...